WATWE IVF Centre

WATWE NURSING HOME. CIVIL HOSPITAL ROAD, Sangli, 416416
WATWE IVF Centre WATWE IVF Centre is one of the popular Hospital located in WATWE NURSING HOME. CIVIL HOSPITAL ROAD ,Sangli listed under Health/medical/pharmaceuticals in Sangli , Hospital in Sangli ,

Contact Details & Working Hours

More about WATWE IVF Centre

वाटवे ivf center हे एक अत्याधुनिक टेस्ट tube baby चे केंद्र आहे . १९९८ पासून ८०० च्या वर जोडप्यांना येथे आपत्य प्राप्ती झाली आहेत . oocyte डोनेशन नी ४५-६० वर्षाच्या स्त्रियांना पण गर्भ धारणा झाली आहे . आमच्या कडे २०१४ मध्ये अत्याधुनिक icsi मशीन आहे ज्याला heated stage व pneumatic controls आहे . स्त्री व पुरुष वंध्यत्वाचा संपूर्ण इलाज इथे होतो .

Map of WATWE IVF Centre