Vishwavivah.com

3, Nandadip, Shramik Soc, Gangapur Road, Nasik (Nashik), 422013
Vishwavivah.com Vishwavivah.com is one of the popular Community Organization located in 3, Nandadip, Shramik Soc, Gangapur Road ,Nasik (Nashik) listed under Community organization in Nasik (Nashik) ,

Contact Details & Working Hours

More about Vishwavivah.com

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक काम असतात, पण जीवनातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे "लग्न" आणि मग मुलगा किंवा मुलगी उपवर झाले, त्यांच्यासाठी स्थळ शोधण्यासाठी जी पायपीट करावी लागते, त्यासाठी मग वेळ आणि पैसा अतोनात खर्च होतो.

मग येतो कुंडली, वर्ण, उंची यांचा नंबर, आणि म्हणून तुमची तीच अडचण लक्षात घेऊन फक्त विश्वाकर्मा समाजासाठी अभ्यासपूर्ण अशी "विश्वाविवाह.कॉम" ची निर्मीती केली आहे. आधुनिक माहिती व तंत्रज्ञान वापरून आम्ही "विश्वाविवाह.कॉम" हे संकेतस्थळ सुरु केला आहे. एका क्लिकवर संपूर्ण माहिती देऊन भावी आयुष्याचा जोडीदार निवडण्यास सहकार्य करण्याचे कार्य हे संकेतस्थळ करणार आहे. त्याचा पुरेपूर फायदा आपणास होणार हे निश्चित !

Map of Vishwavivah.com