Vedik Farms

1972, Madiwale Colony, Sadashiv Peth,, Pune, 411030
Vedik Farms Vedik Farms is one of the popular Farm located in 1972, Madiwale Colony, Sadashiv Peth, ,Pune listed under Health/medical/pharmaceuticals in Pune ,

Contact Details & Working Hours

More about Vedik Farms

आपली भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीमधील सर्वच शास्त्रे उदा. अध्यात्मशास्त्र, शरीरशास्त्र, युद्धशास्त्र, इ. परिपूर्ण स्वरुपाची आहेत. आजच्या गतिमान युगात वैज्ञानिक प्रगतीबरोबरच या प्राचीन व सनातन गोष्टींप्रमाणे जर जीवनाची रचना केली तर निश्चितच आपले जीवन परिपूर्ण व अधिक सशक्त होईल. अशा भारतीय सनातन गोष्टींचे जतन, संवर्धन आणि त्यांच्या उपयुक्ततेचा प्रसार राष्ट्रसेवेच्या भूमिकेतून करण्यास आम्ही, वेदिक फार्म्स, वचनबद्ध आहोत.

Map of Vedik Farms