Translation Service and Handy English tips

SPS, Majalgaon, 431131
Translation Service and Handy English tips Translation Service and Handy English tips is one of the popular Translator located in SPS ,Majalgaon listed under Professional services in Majalgaon , Translator in Majalgaon ,

Contact Details & Working Hours

More about Translation Service and Handy English tips

इंग्रजी - मराठी भाषांतर सेवा
महाराष्ट्रामध्ये मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये कामकाज चालते. बऱ्याच कार्यालयांमध्ये तसेच संस्थांमध्ये इंग्रजीमधील कागदपत्रांचे मराठीमध्ये तसेच मराठीतील कागपत्रांचा इंग्रजीमध्ये अनुवाद (भाषांतर) करण्याची गरज भासते.
तुम्हाला तुमच्या द्स्तावेजांचा इंग्रजीतून मराठीमध्ये तसेच मराठीतून इंग्रजीमध्ये अनुवाद करून हवा असेल तर आम्ही माफक दरात व कमी वेळेत तुम्हाला ही सेवा पुरवू शकतो. आमच्याकडे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांमधील खाचा-खोचांचे व बारकाव्यांचे ज्ञान असलेल्या तसेच भाषांतरकलेमध्ये नैपुण्य व अनुभव असलेल्या कुशल, व्यावसायिक अनुवादकांची टिम आहे जी तुम्हाला बिनचूक भाषांतर करून देईल.
आम्ही पुरवत असलेल्या अनुवादामध्ये खालील दस्तावेजांचा समावेश होतो.

विविध प्रकारचे फॉर्म/अर्ज/प्रपत्र
दुकानाच्या/उत्पादनाच्या/सेवेच्या जाहिराती
पोलिस स्थनकातील पहिली खबर/एफआयआर
बँकांमधील विविध फॉर्म तसेच ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या योजनांची माहितीपत्रके
जन्म-मृत्यू दाखला / लग्नाचा दाखला
व्हिजा/पासपोर्टसंबंधी कागदपत्रे
शासनाचे जी.आर.
कायदेशीर कागदपत्रे / नोटरी / जमिनीच्या व्यवहाराची कागपत्रे
वेबसाईट, इमेल
कामाच्या निविदा / टेंडर
कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्ती
टिव्ही, मोबाईल, वाशिंग मशिन, रेफ्रिजरेटर अशा घरातील उपकरणांचे युजर गाईड्स

Map of Translation Service and Handy English tips

OTHER PLACES NEAR TRANSLATION SERVICE AND HANDY ENGLISH TIPS