Shetpal

-NA-,
Shetpal Shetpal is one of the popular City located in ,-NA- listed under Transit Hub in -NA- ,

Contact Details & Working Hours

More about Shetpal

Shetpal is a village in the Mohol taluka of Solapur district in Maharashtra State, India. Shetphal is other variation for the same name. गावात वागज,भांगे,खडके व पुजारी या आडनावाचे लोक प्रामुख्याने राहतात त्याच बरोबर गावात श्री.सिद्धेश्वर देवाचे मंदिर आहे आज पर्यंत गावाने महाराष्ट्र सरकारचे अनेक पुरस्कार जिंकलेले आहेत सर्व लोक श्री सिद्धेश्वराला खूप भक्ती भावाने पूजतात देवाच्या बद्दल लोकांच्या मनात खूप आदर आहे देवाला non veg चालत नाही म्हणून शेटफल आणि परिसरात सोमवार व श्रावण महिन्यात कोणीही non veg खात नाही गावामध्ये वेगवेगळे संस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात मी स्वतः (डॉ.हर्षवर्धन कल्याणराव वागज) शेटफळ गावाचा रहिवासी आहे गाव संपूर्ण सोयी सुविधांनी सज्ज आहे.गावात सोलापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक तसेच कोटक महिंद्रा बँक यांच्या शाखा आहेत.प्रत्येक बुधवारी गावात बाजार भरतो.Main Attractions Siddheshwar temple - Locals believe the deity has the power to cure snake bites and victims are often brought to this temple and left in the sanctum sanctorum to be cured. The temple boasts of a copper image of a seven-hooded cobra over a Shiva idol. देवाचे गजी हे शेटफळ गावचे प्रमुख आकर्षण आहे त्याच बरोबर दर वर्षी चैत्र महिन्यात हनुमान जयंती दिवशी चालू होणारी देवाची यात्रा हे सुद्धा आकर्षणा चे कारण आहे ही एक समतेचा संदेश देणारी यात्रा असते या मध्ये गावातील सर्व जातीधर्माचे लोक एकत्रित येऊन देवाच्या मंडपात देवाचा मंडप उभारतात तो सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो प्रत्येकाने आयुष्यात हा सोहळा याचीदेहा याचीडोळा एकदा तरी पहावा व पाच दिवसांनी मंडप पडल्या नंतर यात्रे चा शेवट होतो

Map of Shetpal