Scratch to sky

614 Ghanshyam Enclave Laljipada New Link Road Kandiwali W, Mumbai, 400067
Scratch to sky Scratch to sky is one of the popular Business Service located in 614 Ghanshyam Enclave Laljipada New Link Road Kandiwali W ,Mumbai listed under Business service in Mumbai ,

Contact Details & Working Hours

More about Scratch to sky



लेख : - मराठी माणसाला विविध उद्योगाची माहिती व्हावी म्हणून प्रत्येक दिवशी दै संध्यानंद मध्ये लेखाचे प्रकाशन

पुस्तके :- याच विषयावर सुमारे ९० पुस्तके, प्रोजेक्ट ,रिसर्च रीपोर्ट प्रकाशित करण्याचे नियोजन

चॅनेल :- टीव्ही व युट्यूबवर विविध उद्योगांच्या माहिती संबधी इपिसोड येणार

व्याख्याने व सेमिनार्स :- सर्व राज्यभर व्याख्यानाचे व सेमिनारचे आयोजन करणे, ज्या संस्था, शाळा,कॉलेजसना आमच्या व्याख्यानाचे आयोजन करायचे आहे त्यांनी त्यांचे प्रस्ताव pro2bhosale@gmail.com वर पाठवावेत.

कलाकारांना व्यासपीठ:- लेखक, कवी, चित्रकार, फोटोग्राफर, गायक,अभिनेते ई साहित्यिक , सांस्कृतीक व्यावसायिक मंच निर्माण करने. संपूर्ण महाराष्ट्रातील कलाकारांच्या कलेका व्यावसायिक मूल्य प्राप्त करून देणे . महालक्ष्मी व सरस्वतीचा संगम घडवून आणणे. कलाकारांना आवाहन आहे कि त्यांनी संपर्क साधावा.

प्रतीनिधी : - प्रत्येक जिल्हा , शहर व भागात संपर्क प्रतीनिधीची नियुक्ती होणार इच्छुकांनी आपले अर्ज pro2bhosale@gmail.com वर पाठवावेत.

कन्सलटन्सी : - कोणता व्यवसाय करावा, भांडवल कसे उभा करावे, मार्केटिंग व जाहिरात कशी करावी,व्यवसायाच्या कायदेशीर बाबी, व्यवसाय कसा चालवावा व वाढवावा यासंबधीची सखोल सल्ला व मार्गदर्शन .

करिअर देश विदेशात : - विद्यार्थी अवस्थेपासूनच व्यवसायिक दृष्टिकोन कसा जोपासावा , त्यासाठी सतत माहिती व योग्य मार्गदर्शन पालक, विद्यार्थी, शिक्षक यांना पुरविणे. देश पातळीवरील स्पर्धा परिक्षाबद्दल व परदेशातही संधी बद्दल जागरूकता व माहिती पसरवीने.

विदेश प्रतीनिधी :- सुमारे २० लाख मराठी माणसे विदेशात स्थायिक असून तेथेही प्रतीनिधीची नियुक्ती करणे इच्छुकांनी आपले अर्जpro2bhosale@gmail.com वर पाठवावेत. यु एस ए, यु के ,कॅनडा,दुबई,ऑस्ट्रेलिया, मॉरीशस, सिंगापूर या देशात तेथील मराठी मंडल इत्यादी माध्यमातून प्रसार.

अर्थ:- मराठी माणसाला भांडवल उभारणीसाठी व्हेन्चर कॅपिटल व इन्वेस्टर अर्थसंस्थाशी करार करन चळवळीत सामील करणार.

प्रत्यक्ष भेट : - ज्यांना माझी प्रत्यक्ष भेट आमच्या मुंबई कार्यालयात घ्यायची आहे त्यांनी त्यासंबधीचा ईमेल pro2bhosale@gmail.com वर पाठवा किंवा आमचे जनसंपर्क अधिकारी श्री नारायण यांचेशी ७०३९३०४९०२ बोला.

आपला सहभाग :- संपूर्ण मराठी माणसामध्ये व्यवसायाची मानसिकता रुजवणे हे एका दोघांचे काम नाही, ही प्रत्येक मराठी माणसाची चळवळ आहे. आम्ही वृत्तपत्र व सोशलमीडियाच्या माध्यमातून सुमारे ३ लाख लोकांपर्यंत पोहचवत आहोत. एकूण जगभरात मिळून सुमारे १२ कोटी मराठी माणसे आहेत त्या
सर्वानपर्यंत पोहचवण्यासाठी आपणास सर्वांना सहभागी व्हावे लागेल व क्रांती निर्माण करावी लागेल. आमचे लेख व माहिती मागून घ्या, शक्य तितक्या मराठी माणसांना पाठवा व वाचण्यास प्रवृत्त करा . तुमच्याकडे काही माहिती असल्यास आम्हाला पाठवा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा. माझा नंबर पूर्व परवानगीने तुमच्या ग्रुप मध्ये सामील करा. प्रत्येकाने रोज दोन मिनिटे दिल्यास व माहिती,लेख सोशलमीडियावर आपल्या परिचित मराठी माणसे, मित्र, शाळा, यांना पाठविल्यास, आपण सर्व १२ कोटी मराठी माणसापर्यंत नक्की पोहचू. फक्त दीड कोटी संख्या असणारे ज्यू
लोक अमेरिका व जगावर अधिराज्य गाजवू शकतो मग मराठी तर १२ कोटी आहेत ,गरज आहे ती एकत्र येण्याची व नवा आधुनिक दृष्टिकोन स्वीकारण्याची.

तुम्हीही बोला व लिहा :- या चळवळीतून तुम्हाला कशी प्रेरणा मिळते, तुम्ही तुमच्या करिअर, व्यवसायात कशी प्रगती केली इत्यादी तुमचे अनुभव व प्रतिक्रिया आम्हाला लिहा. संवादातूनच पुढे चळवळ वाढते.

महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी मी काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला,लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा, पूर्वी प्रसिद्ध झालेले लेख हवे असल्यास येथे डाऊनलोड करा, मोबाईल सपोर्ट करत नसल्यास कॉम्प्युटर वर डाऊनलोड करा,http://scratchtosky.com/download.html

मला bhosale1611@gmail.com वर ईमेल करा किंवा ९८६७८०६३९९ फक्त व्हॉटअप करा (कृपया फोन करु नये)

आपला,
प्रा. प्रकाश भोसले
संस्थापक आणि प्रनेता- मराठी उद्योजकता चळवळ.

Map of Scratch to sky