Raise Academy

Corporate Office : - Hadapsar, Pune, 411028
Raise Academy Raise Academy is one of the popular Education located in Corporate Office : - Hadapsar ,Pune listed under Education in Pune ,

Contact Details & Working Hours

More about Raise Academy

"रेज अकॕडमी'' (हडपसर) चे आवाहन , बारावीनंतर अनेकांना अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असतो, त्यासाठी MH - CET / JEE /NEET/ AIPMT या प्रवेश परीक्षा लागू करण्यात आल्या आहेत या साठी वाषिक कोर्स सेस सुरूवात करण्यात आली आहे . "महाराष्ट्र सीईटी‘बरोबरच ‘जेईई‘ परीक्षेच्या नियोजनबद्ध अभ्यासासाठी संपूर्ण तयारी करून घेत आहे.
""रोजगाराभिमुख अभियंता होण्यासाठी अभियांत्रिकीच्या अभ्यासाचा पाया भक्कम असणे गरजेचे असते. "जेईई‘ परीक्षेची तयारी करतानाच अभियांत्रिकीच्या दोनही वर्षांची भक्कम तयारी आवश्यक असते, त्यामुळे चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी; तसेच पुढील अभ्यास सुकर करण्यासाठी "सीईटी‘ व "जेईई‘चा संयुक्त अभ्यास करणे योग्य ठरते.‘‘
पूर्वी बारावी बोर्डाला असणारे महत्त्व आताच्या अभ्यासक्रमात कमी झाले आहे. आता बारावीचे महत्त्व 75 टक्के मिळवण्याच्या पात्रतेएवढे राहिले आहे.‘‘
अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रासाठीच्या प्रवेश परीक्षा, "जेईई‘ व "नीट"चा संयुक्त अभ्यास, सर्वोत्कृष्ट महाविद्यालये, प्रथम दर्जाच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी योग्य माहिती, अभ्यासाचे नियोजन याबाबत विद्यार्थी व पालकांनी एकदाअवश्य भेट दया .
"संर्पक् साधा - 8806450077"
विद्यार्थ्यांना टिप्स :
- प्रश्‍न सोडविण्याचे कौशल्य हवे.
- गणितं सोडवायची असतात, ती वाचून पाठ होत नाहीत.
- अभ्यास, सराव, वेग आणि काही विशिष्ट कौशल्यंही महत्त्वाची.
- भौतिक, गणित आणि रसायनशास्त्राशी मैत्री करा.
- क्‍लास हवाच असे नाही, घरी बसूनही अभ्यास करता येऊ शकतो. पाया सशक्त हवा."रेज अकॕडमी'' (हडपसर) चे आवाहन , बारावीनंतर अनेकांना अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असतो, त्यासाठी MH - CET / JEE /NEET/ AIPMT या प्रवेश परीक्षा लागू करण्यात आल्या आहेत या साठी वाषिक कोर्स सेस सुरूवात करण्यात आली आहे . "महाराष्ट्र सीईटी‘बरोबरच ‘जेईई‘ परीक्षेच्या नियोजनबद्ध अभ्यासासाठी संपूर्ण तयारी करून घेत आहे.
""रोजगाराभिमुख अभियंता होण्यासाठी अभियांत्रिकीच्या अभ्यासाचा पाया भक्कम असणे गरजेचे असते. "जेईई‘ परीक्षेची तयारी करतानाच अभियांत्रिकीच्या दोनही वर्षांची भक्कम तयारी आवश्यक असते, त्यामुळे चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी; तसेच पुढील अभ्यास सुकर करण्यासाठी "सीईटी‘ व "जेईई‘चा संयुक्त अभ्यास करणे योग्य ठरते.‘‘
पूर्वी बारावी बोर्डाला असणारे महत्त्व आताच्या अभ्यासक्रमात कमी झाले आहे. आता बारावीचे महत्त्व 75 टक्के मिळवण्याच्या पात्रतेएवढे राहिले आहे.‘‘
अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रासाठीच्या प्रवेश परीक्षा, "जेईई‘ व "नीट"चा संयुक्त अभ्यास, सर्वोत्कृष्ट महाविद्यालये, प्रथम दर्जाच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी योग्य माहिती, अभ्यासाचे नियोजन याबाबत विद्यार्थी व पालकांनी एकदाअवश्य भेट दया .
"संर्पक् साधा - 8806450077"
विद्यार्थ्यांना टिप्स :
- प्रश्‍न सोडविण्याचे कौशल्य हवे.
- गणितं सोडवायची असतात, ती वाचून पाठ होत नाहीत.
- अभ्यास, सराव, वेग आणि काही विशिष्ट कौशल्यंही महत्त्वाची.
- भौतिक, गणित आणि रसायनशास्त्राशी मैत्री करा.
- क्‍लास हवाच असे नाही, घरी बसूनही अभ्यास करता येऊ शकतो. पाया सशक्त हवा.

Map of Raise Academy

OTHER PLACES NEAR RAISE ACADEMY