Prashanti Wellness Clinic

Prashanti Wellness Clinic, Jalgaon, 425001
Prashanti Wellness Clinic Prashanti Wellness Clinic is one of the popular Home Health Care Service located in Prashanti Wellness Clinic ,Jalgaon listed under Home Health Care Service in Jalgaon ,

Contact Details & Working Hours

More about Prashanti Wellness Clinic

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते मनुष्याला जडणारे बहुतेक आजार हे असंतुलित मानसिक अवस्थेचे फलित आहे. मन स्वस्थ तर जीवन मस्त, असं आपल्याकडे म्हटलं जातं. हीच गोष्ट लक्षात घेत प्राचीन भारतीय ग्रंथांधील अमोघ ज्ञान आणि अत्याधुनिक रशियन तंत्रज्ञानाच्या संयोगातून अत्यंत परिणाकारक अशी विनाऔषोधी चिकित्सा व उपचारपद्धती वास्तु आरोग्यमच्या प्रशांति वेलनेस क्लिनिकमध्ये उपलब्ध करून देत आहोत. हे क्लिनिक फक्त आजारी व्यक्तींसाठीच नव्हे; तर आपण कधीही आजारी पडू नये अशी वाटणाऱ्या प्रत्येकासाठी सुख आणि आनंदाचे दालनआहे. शरीर, मन, बुद्धी व आत्मिक उन्नतीसाठी म्हणजेच आपल्या आनंदी, निरोगी व अर्थपूर्ण जीवनासाठी आम्ही लाईफस्टाईल मेनेजमेंट उपक्रांसह आपल्या सेवेत तत्पर आहोत. एक भेट अवश्य द्या आणि अनुभव अद्भुत चैतन्याचा अखंड जीवनस्त्रोत...

Map of Prashanti Wellness Clinic