Pradhan Mantri Awas Yojana "Housing for All"

Municipal Corporation, Parbhani, 431401
Pradhan Mantri Awas Yojana "Housing for All" Pradhan Mantri Awas Yojana "Housing for All" is one of the popular Organization located in Municipal Corporation ,Parbhani listed under Organization in Parbhani ,

Contact Details & Working Hours

More about Pradhan Mantri Awas Yojana "Housing for All"

प्रधान मंत्री आवास योजनेमध्ये खालील चार घटक योजनेचा समावेश आहे.
1) जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करून त्यावरील झोपडपट्याचा “आहे तेथेच” पुनर्विकास करणे .

2)कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातुन आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकासाठी परवडणार्‍या घराची निर्मीती करणे .

3)खाजगी भागीदारीद्वारे परवडणार्‍या घराची निर्मीती करणे .

4) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्याद्वारे वैयक्तीक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान.

Map of Pradhan Mantri Awas Yojana "Housing for All"