PEN GANPATI-maharashtra call me +919011211896

nandi mal naka,pen, Pen, 402107
PEN GANPATI-maharashtra                  call me  +919011211896 PEN GANPATI-maharashtra call me +919011211896 is one of the popular Business Supply Service located in nandi mal naka,pen ,Pen listed under Business Supply Service in Pen , Business service in Pen ,

Contact Details & Working Hours

More about PEN GANPATI-maharashtra call me +919011211896

गणेश शब्दाचा अर्थ गणांचा- ईश वा प्रभु असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे. महाराष्ट्रात हे नाव विशेष लोकप्रिय आहे. विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात. हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे. विनायक- शब्दाचा अर्थ वि म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे तो. याच अर्थाने गणाधिपती नावही प्रचारित आहे. हेरंब नाव देशीय प्राकृत शब्द हेरिम्बो पासुन आले आहे. हेरंब म्हणजे दीनजनांचा तारणकर्ता होय.....(BHUSHAN KALA KENDRA ,PEN)

Map of PEN GANPATI-maharashtra call me +919011211896