मंडाला, मानखुर्द, अनुशक्तीनगर परिसरातील शांत व निसर्गरम्य वातावरणात १९७५ साली भाभा अणुसंशोधन केंद्रातील शिक्षणप्रेमी शास्त्राद्यांनी काही शिक्षकांच्या मदतीने साकारलेले एक विद्यामंदिर! "नूतन विद्या मंदिर"!. बालक, पालक, शिक्षक व संस्थाचालक या सर्वांचे एक वात्सल्यपूर्ण श्रद्धा स्थान ! प्रेरणास्थान!!