Nandurbar Smart City - नंदुरबार स्मार्ट शहर

f-67 ,Raghuvanshi complex,near Aamdar karyalay , Navnath Nagar, Viral Vihar,, Nandurbar, 425412
Nandurbar Smart City - नंदुरबार स्मार्ट शहर Nandurbar Smart City - नंदुरबार स्मार्ट शहर is one of the popular City located in f-67 ,Raghuvanshi complex,near Aamdar karyalay , Navnath Nagar, Viral Vihar, ,Nandurbar listed under Media/news company in Nandurbar ,

Contact Details & Working Hours

More about Nandurbar Smart City - नंदुरबार स्मार्ट शहर

नंदुरबार भारतातील महाराष्ट्र राज्याच्या खान्देश विभागातील एक जिल्हा आहे आणि तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाण आहे. नागरिकांच्या गरजा ओळखून आम्ही ग्राहक व व्यापारी यांच्यातील दुवा म्हणून नंदुरबार स्मार्ट सिटी हे मोबाईल एप्प तयार केले आहे. शहरातील व बाहेरील नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू ,माहिती ,बाजार ,लहान-मोठे व्यापारी , दुकाने , व्यावसायिक व इतर सर्व प्रकारची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयंत्न करत आहोत. आमचे ध्येय आपल जीवन सोपं , सुंदर ,व कमी क्लिष्ट बनवायच आहे ,चला तर मग आपल शहर आपली माती बनवु नंदुरबार स्मार्ट सिटी .

Map of Nandurbar Smart City - नंदुरबार स्मार्ट शहर

OTHER PLACES NEAR NANDURBAR SMART CITY - नंदुरबार स्मार्ट शहर