Mahagiri Koliwada, Thane

Mahagiri Koliwada , Thane, Thane, 400601
Mahagiri Koliwada, Thane Mahagiri Koliwada, Thane is one of the popular Landmark & Historical Place located in Mahagiri Koliwada , Thane ,Thane listed under Landmark & Historical Place in Thane ,

Contact Details & Working Hours

More about Mahagiri Koliwada, Thane

"आई एकवीरा देवी प्रसन्न !"

नमस्कार, मी सोमदत्त तांडेल,महागिरी कोळीवाडा,ठाणे या कम्युनिटी मध्ये जाँईँट झालेल्या सर्व सभासदांचे आणी माझ्या मित्रांचे स्वागत करत आहे.
हि कम्युनिटी फक्त कोळी बांधवांन साठीच मर्यादित असुन ठाणे जिल्हा आणि इतर भागांमधील कोळी बांधव जाँईँट होवू शकतात.
'आई एकविरा देवी आणि श्री खंडोबा देवाची कृपादृष्ठी आपल्यावर तसेच आपल्या परिवारावर कायम राहूदे अशी देवा चरणी प्रार्थना '
धन्यवाद !!

|| आई एकविरा देवी कि जय ||
|| येळकोट येळकोट जय मल्हार ||

Map of Mahagiri Koliwada, Thane