Lake City - Pali

Khopoli - Pali Road, Pali, 410205
Lake City - Pali Lake City - Pali is one of the popular Real Estate Agent located in Khopoli - Pali Road ,Pali listed under Residence in Pali , Real estate in Pali ,

Contact Details & Working Hours

More about Lake City - Pali

आयुष्यभर मरमर तर करायचीच, पण थोडा विसावा सुद्धा हवा ना...? सारी धडपड कशासाठी करायची? महिन्यातून चार दिवस रुटीन बाजूला ठेवून कुठे निवांतपणा शोधता येईल का? चित्रात पाहिलेले आणि मनात जपलेले तळ्याकाठचे स्वतःच्या मालकीचे घर प्रत्यक्षात उतरेल का? `वीक एंड होम` हे काय फक्त धनाढ्य लोकांचेच स्वप्न असावे? हे स्वप्न पाहण्याचा अधिकार सामान्यांना, मध्यमवर्गीयांना असू नये?
मनापासून इच्छा व्यक्त करा... नियती तुमची इच्छा नक्की पूर्ण करील. गजबजलेल्या आयुष्यातून बाहेर पडून चार सुखाचे क्षण साजरे करण्याची तुमची मनोकामना नक्की पूर्ण होईल. ती सुद्धा तुमच्या बजेटमध्ये. ज्या किमतीत तुम्हाला flat मध्ये समाधान मानावे लागेल, तेवढ्याच किमतीत तुम्ही स्वतःच्या रो-बंगल्याचे मालक व्हाल. सुसज्ज, वेल फर्निश्ड रो-बंगलो तुमचीच प्रतीक्षा करीत आहे.
तीन हजार झाडांची सावली... शेकडो पक्ष्यांच्या अस्तित्वाचा अनुभव... आखीव-रेखीव रस्ते... अस्सल ग्रामीण वातावरण... पण अत्याधुनिक सोयी-सुविधा सुद्धा उपलब्ध...!
अप्रतिम लेक सिटी...
`सेकंड होम`...... नव्हे, आठवड्याचा विसावा...!

Map of Lake City - Pali