Krushirang

baburdi bend, Po. hivare zare, Ahmednagar, 414006
Krushirang Krushirang is one of the popular Newspaper located in baburdi bend, Po. hivare zare ,Ahmednagar listed under Newspaper in Ahmednagar ,

Contact Details & Working Hours

More about Krushirang

कृषीरंग हे अहमदनगर येथून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक आहे. शेतकरी आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात सकारात्मक आणि प्रेरणादायी काम करण्याच्या हेतूने हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले आहे. दि. १ मे, २०१७ अर्थात कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिन यांच्या पार्शवभूमीवर सुरू झालेले हे साप्ताहिक सर्वसामान्यांच्या विकासाबद्दल आग्रहाने मत मांडणारे व्यासपीठ आहे.

Map of Krushirang