Krushiking-कृषिकिंग

ITI road ,sanewadi,aundh, Pune, 411007
Krushiking-कृषिकिंग Krushiking-कृषिकिंग is one of the popular Agricultural Service located in ITI road ,sanewadi,aundh ,Pune listed under Farm in Pune , Agricultural Service in Pune , Agriculture company in Pune ,

Contact Details & Working Hours

More about Krushiking-कृषिकिंग

कृषिकिंग ऍप तंत्रज्ञान शेतकऱ्यांना शेतीबाबत अत्यावश्यक माहिती, हवामान, बाजारभाव आणि चालू घडामोडी याबाबत सतत माहिती पुरविते. आंतरराष्ट्रीय घडामोडी, शासकीय धोरणे, वायदे बाजार, कृषिविषयक आकडेवारीच्या अनुषंगाने मार्केट रिपोर्ट शेतकऱ्यास कळेल अशा पद्धतीने दिला जातो. कृषिकिंग ऍप आणि मासिकातून संशोधक, तंत्रज्ञ यांकडून देण्यात येणाऱ्या माहितीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात थेट वाढ होऊ शकेल असा एकमेव माहिती स्त्रोत, शेतकऱ्यांसाठी पूर्णतया मोफत. आजच डाउनलोड करा कृषिकिंग ऍप प्ले स्टोर वरून.

Map of Krushiking-कृषिकिंग