Keshav-Siddh Mahasangam

Majalgaon, Majalgaon, 431131
Keshav-Siddh Mahasangam Keshav-Siddh Mahasangam is one of the popular Hindu Temple located in Majalgaon ,Majalgaon listed under Community organization in Majalgaon ,

Contact Details & Working Hours

More about Keshav-Siddh Mahasangam

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांतातील लातूर विभागात असलेला माजलगाव तालुका.

जसा संभाजी नगर येथे ११ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या महासंगामाचे छोटेसे स्वरूप म्हणुन माजलगाव येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या महासंगमास केशव-सिध्द महासंगम आसे नाव देण्यात आले आहे. माजलगावातील प्राचीन केशवराज मंदिर आणि ग्रामदैवत म्हणुन ओळखले जाणारे सिद्धेश्वराचे मंदिर यास अनुसरून हे नाव ठेवण्यात आले आहे.

Map of Keshav-Siddh Mahasangam