Kavitatai Kondibhau Pacharane

Sandbhorwadi, Rajgurunagar, 410505
Kavitatai Kondibhau Pacharane Kavitatai Kondibhau Pacharane is one of the popular Hindu Temple located in Sandbhorwadi ,Rajgurunagar listed under Political Candidate in Rajgurunagar ,

Contact Details & Working Hours

More about Kavitatai Kondibhau Pacharane

सांडभोरवाडी पंचायत समिती गण

जय महाराष्ट्र,

सन्माननीय मतदार माता, पिता, बंधू-भगिनी, ज्येष्ठ मंडळी व शेतकरी बंधूंना सप्रेम नमस्कार. खेड पंचायत समिती २०१७-२०२२ करीता मी सौ. कविताताई कोंडीभाऊ पाचारणे आपल्या आशीर्वादाने व सदिच्छेने आत्मविश्वासपूर्वक निवडणूक लढवू इच्छित आहे.

सांडभोरवाडी पंचायत समिती गण , महिला सर्वसाधारण झाला आहे. या सरसावसाधारण महिला उमेदवारीसाठी आरक्षित असलेल्या गटातून मी यावेळी राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाच्या वतीने लढण्यासाठी इच्छूक आहे. सर्वसाधारण व सामान्य जनतेला विकासाचा शासकीय योजनांतून मिळणार लाभ घटकांना देण्याची भूमिका मी प्रामाणिकपणे बजावणार आहे. तिन्हेवाडी गावचे नेतृत्व करीत असताना गावात विविध विकास कामे करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आताही सामन्यांच्या सहयोगातून सर्व सामान्यांनाच योग्य न्याय देण्याची माझी भूमिका असणार आहे.

माझा आपल्या सर्वांसमोर आग्रह आहे कि, यावेळी आपल्या न्यायासाठी मला निवडणुकीत सहयोग द्यावा. आपले आशीर्वाद व सदिच्छा पाठीशी असाव्यात हि विनंती.

आपली कृपाभिलाषी,
सौ. कविताताई कोंडीभाऊ पाचारणे
(एम.कॉम., एम.एड )
सरपंच सांडभोरवाडी (तिन्हेवाडी)

Map of Kavitatai Kondibhau Pacharane