I.E.S school varsoli,alibag

Varsoli, Alibag, Alibágh, 402201
I.E.S school varsoli,alibag I.E.S school varsoli,alibag is one of the popular Campus Building located in Varsoli, Alibag ,Alibágh listed under Education in Alibágh , High School in Alibágh ,

Contact Details & Working Hours

More about I.E.S school varsoli,alibag

शाळा माझी शाळा
आजही त्या दिवसांची आठवण आली कि डोळे भरून येतात पण रडता नाही येत न. आता मोठे झालो पण मोठ करणारी मला मोठ करणारी माझी हि शाळाच आज मी जो काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आई वडिलान मुळे आणि माझ्या शाळेतल्या शिक्षकान मुळे शाळे बदल बोलू तेवढ कमीच आहे कारण या शाळेनी जेवढ काही दिल आहे ते शब्दात मांडण्य सारखा नाही आहे. काय लिहू काही कळत नाही आहे कारण आठवणीच एवढ्या आहेत कि त्या शब्दात कश्या मांडू हेच कळत नाही.

Page Admin Aniket salunke
आज एक गोष्ट आठवली कि खूप बर वाट ती म्हणजे शाळेच्या पहिले दिवशी दोलेयात पाणी ते याच्या साठी कि शाळेत नाही जायचं आणि शाळेच्या शेवटच्या दिवशी जे डोळ्यात पाणी होत ते शाळा सोडून जायचं म्हणून

Map of I.E.S school varsoli,alibag