I Support DSK

Pune,
I Support DSK I Support DSK is one of the popular Entrepreneur located in ,Pune listed under Entrepreneur in Pune ,

Contact Details & Working Hours

More about I Support DSK

मन शुध्द तुझं
गोष्ट आहे पृथ्वीमोलाची
तू चाल पुढं, तुला रे गड्या
भीती कुणाची?

आदरणीय डीएसके,

अवघ्या मराठी मनांचा, मराठी जनांचा अभिमान. गेल्या 40 वर्षांपासून तुम्ही सचोटीनं आणि प्रामाणिकतेनं व्यवसाय करत आहात.

आजपर्यंत कुणाची पै न बुडविणारा हा माणूस मल्ल्यासारखा बुडाला पाय लावून पळून गेला नाही. तर पाय रोवून लढतोय. स्वतःचे पासपोर्ट स्वतः पोलीसांकडे जमा केलेला आहे.

गुंतवणूकदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून डीएसकेंना...एका मराठी उद्योजकाला संपविण्याचा घाट घालताय. कारण एकच...काहीही करून उद्योगात फोफोवलेल्या या मराठी माणसाला छाटून टाकायचं. त्याच्या अवाढव्य प्रॉपर्टीजचा लिलाव घडवून आणायचा आणि नंतर याच प्रॉपर्ट्या कवडीमोल भावाने उचलायच्या.
पण हे दुष्ट मनसुबे मराठी माणूस कधीही यशस्वी होऊ देणार नाही.

तेव्हा माझ्या मराठी बांधवांनो आणि भगिनींनो...हा कुटील डाव समजून घ्या आणि हाणून पाडा.

डीएसकेंच्या पाठीशी उभे राहा. 'नोकर्‍या सोडा आणि उद्योजक व्हा' असं छातीठोकपणे सांगणारा हा आपला मराठी उद्योजक वाचलाच पाहिजे.

खालील लिंकवर क्लिक करा आणि आपला पाठिंबा डीएसकेंना द्या.
https://goo.gl/forms/xzvpDp0reAws8z1E3

#i support dsk

Map of I Support DSK