Dreamtheatre mumbai

Mumbai, Mumbai, 410206
Dreamtheatre mumbai Dreamtheatre mumbai is one of the popular Media/News Company located in Mumbai ,Mumbai listed under Media/news/publishing in Mumbai ,

Contact Details & Working Hours

More about Dreamtheatre mumbai

ड्रीम थिएटर मुंबई हि एक नाट्यचळवळ आहे.
खरतर नाटकवाल्यांच्या मदतीला कुणी धावून येत नाही.. तालीमीची जागा ते नाटकाचा खर्च ह्यासाठी कुणावर तरी अवलंबून राहावं लागायचं.. कुणी नाही तर आपणच आपल्यासाठी उभ राहूया असं ठरवलं.. म्हणून "ड्रीम थिएटर,मुंबई" संस्थेची स्थापना 2011 ला अपघाताने झाली असं म्हणायला हरकत नाही... "पाच जणांत कसली आलेय संस्था" असा विचार मनात आला खरा.. पण तरीही पुढे चालत राहिलो.. "फिर वक्त गुजरता गया और कारवां बनता गया" आज संस्थेत ३५ मुल कार्यरत आहेत हे बघून खूप बर वाटतं..एकांकिका ते प्रायोगिक नाटक ते shortfilms असा प्रवास सुरु झाला… २०१२ सवाई एकांकिका स्पर्धेत संस्थेने स्वताचा असा एक ठसा उमटवला.. मग "सायलेंट स्क्रीम " या प्रायोगिक नाटकाने २०१३ ला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकाचा झी गौरव हा मानाचा गौरव पटकावला.
२०१३ ला "री डीफ़ाईन" नावाच प्रायोगिक नाटक रंगभूमीवर आणलं.. २०१४ ला एक " Bunch of red roses" नावाची एक गोड प्रेमकथा वेगळ्या पद्धतीने प्रायोगिक नाटकाच्या स्वरुपात लोकांसमोर आणली.
मायबाप रसिक प्रेक्षकांच्या सेवेसाठी नेहमी झटत राहू हे मात्र नक्की.

Map of Dreamtheatre mumbai