डॉ. भारतज डायबेटिक क्लिनिक हे अहमदनगर शहरात प्रथमच मधुमेह व त्यामुळे शरीरातील अवयवावर होणारया दूषपरिनाम, ह्यांच्यावर अमेरीकेतील अत्याधुनिक गाईडलाईनस (American Diabetes Association & International Diabetes Federation) मध्ये नमूद केल्या प्रमाणे औषधं-उपचार केले जाणारे एकमेव क्लिनिक आहे.
दुसरी ओ. पी. डी. - इंगळे मेडीकलच्या मागे, धूत हॉस्पिटल शेजारी, कोठला बस स्थानकाजवळ, किंग्स गेट रोड, रामचंद्र खुंट, अह्मदनगर
वेळ - सायंकाळी ५ टे रात्री ८:३० पर्यंत