चाळीसगांव

01, Jagdamba Complex, Opp. Bus Stop, Near Suvarnatai Smurti Udyan, Chalisgaon, 424101
चाळीसगांव चाळीसगांव is one of the popular Public Figure located in 01, Jagdamba Complex, Opp. Bus Stop, Near Suvarnatai Smurti Udyan ,Chalisgaon listed under Organization in Chalisgaon ,

Contact Details & Working Hours

More about चाळीसगांव

आपले चाळीसगाव ...
स्मार्ट चाळीसगाव ...
“चाळीसगांव” मोबाईल अॅप आपल्या व्यवसायासाठी घेऊन आले आहोत एक अतिशय उपयोगी व आधुनिक सोशल मिडिया द्वारे प्रभावी प्रसार माध्यम “आपले स्मार्ट चाळीसगांव”.
जगभरात सध्या सोशल नेट्वर्किंग साईट चर्चेचा विषय बनला आहे. लोकांची मोबाईल मधली आवड बघून सध्या मोबाईल अॅप द्वारा बरर्याच देवाण-घेवाण विषयी तंत्रज्ञान विकसित होत आहे . या मुळे वेबच्या दुनियेत व्यावसायीक धारकांना आपला व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे अतिशय सोपे झाले आहे.
“चाळीसगांव” मोबाईल अॅप बनविण्या मागचा उद्धेश अगदी स्पष्ट आहे. या मोबाईल अॅप मधे चाळीसगांवातील व तालुक्यातील व्यावसायिक बांधवांचा समावेश व्हावा. युवा उद्योजकांना आपला व्यावसाय वाढवण्यासाठी चालना मिळावी व जास्तीत जास्त लोकांपर्यंत घरबसल्या जवळच्या व्यावसायिक धारकांची माहिती उपलब्ध व्हावी हा आमचा एक प्रयत्न आहे. याला आपण एक छोटेखाणी वेब डिरेक्टरीच म्हणूयात. या अॅप मध्ये व्यावसायिक माहिती समावेश करण्यापूर्वी एकच निकष काढण्यात आला आहे तो म्हणजे आपल्या संबधित जीवनात लागणाऱ्या दैनदिन “गरजा”.

Map of चाळीसगांव