रसवंती गृह व हुरडा पार्टी, बेलापूर - श्रीरामपूर रोड

Shrirampur - Belapur Road, Shrirampur, 413715
रसवंती गृह व हुरडा पार्टी, बेलापूर - श्रीरामपूर रोड रसवंती गृह व हुरडा पार्टी, बेलापूर - श्रीरामपूर रोड is one of the popular Park located in Shrirampur - Belapur Road ,Shrirampur listed under Food & Restaurant in Shrirampur , Restaurant/cafe in Shrirampur ,

Contact Details & Working Hours

More about रसवंती गृह व हुरडा पार्टी, बेलापूर - श्रीरामपूर रोड

• ऑर्डरप्रमाणे चुलीवरचे शुध्द शाकाहारी सुरूची जेवण

• बर्थडे सेलिब्रेशन, गेट टुगेदर, साखर पुडा, लग्न, स्वागत समारंभ, लग्नाचे वाढदिवस, डोहाळे जेवण, बारसे, सेवानिवृत्ती समारंभ, सत्कार सोहळा या सर्व शुभ कार्यक्रमासाठी लॉन्स विना मुल्य उपलब्ध आहे

• गुळभेंडी व सुरती हुरडा पार्टी, सर्व प्रकारच्या चटण्या, उकडलेला मका उकडलेला व भाजलेला मका, भुईमूग शेंगा, टहाळ, बोर, रेवडी, गोडी शेव व स्पेशल चहा, कॉफी उपलब्ध

• खास जैन पद्धतीचे कांदा लसुण विरहित आवडी प्रमाणे रुचकर जेवण ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळेल

• सर्व प्रकारच्या पंजाबी भाज्या, चायनीज व पाव भाजी आॅर्डर प्रमाणे तयार करून मिळेल

• दर शनिवारी व रविवारी ऑर्डरप्रमाणे स्पेशल गावरान तुपातील दाळ-बट्टी.

• प्रशस्त पार्किंग, प्रशस्त पार्टी लॉन्स, प्रशस्त बालोद्यान

http://anmol.co/2iylqUn

Map of रसवंती गृह व हुरडा पार्टी, बेलापूर - श्रीरामपूर रोड

OTHER PLACES NEAR रसवंती गृह व हुरडा पार्टी, बेलापूर - श्रीरामपूर रोड