जळगाव पोलीस

Office of Superintendent of Police, Jalgaon, 425001
जळगाव पोलीस जळगाव पोलीस is one of the popular Government Organization located in Office of Superintendent of Police ,Jalgaon listed under Government Organization in Jalgaon ,

Contact Details & Working Hours

More about जळगाव पोलीस

जळगाव पोलीस आणि NV Technology Services (Digital359) यांच्या संयुक्त विद्यामाने सुरू केलेल्या सोशल मीडीया सेल मधे आपले हार्दिक स्वागत.

मी डॉ.जे.डि.सुपेकर (पोलीस अधीक्षक, जळगाव) आपल्याला आवाहन करतो की,
सोशल मीडीया चा वापर करताना धार्मिक, जातीय भावना दुखावतील किंवा राष्ट्रीय नेता, संत किंवा एखाद्या व्यक्ती किंवा संस्थे विषयी द्वेष पूर्ण , निंदा नालास्टी करणारा मजकूर, अश्लील फोटो / वीडियो लाइक करणे, शेअर करणे, त्यावर कॉमेंट करणे किंवा प्रसारित करणे गुन्हा आहे. असे मॅसेज लाइक / शेअर / फॉर्वर्ड करताना कोणी व्यक्ती किंवा व्यक्ती समुह आढळल्यास त्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

आपल्याला जर असा मॅसेज / वीडियो आढळला तर त्यावर कोणतेही कॉमेंट किंवा लाइक / शेर न करता त्या मॅसेज ची लिंक जळगाव पोलीस च्या या अधिकृत पेज वरील मॅसेज बॉक्स मधे पोस्ट करावी आणि सोबत आपले नाव आणि मोबाइल क्रमांक लिहावा. माहिती देणार्‍या व्यक्ती चे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

Map of जळगाव पोलीस