नगरपरिषद हिंगोली

Akola Road, Hingoli, 431513
नगरपरिषद हिंगोली नगरपरिषद हिंगोली is one of the popular Public & Government Service located in Akola Road ,Hingoli listed under Government Organization in Hingoli ,

Contact Details & Working Hours

More about नगरपरिषद हिंगोली

हिंगोली हे शहर ब वर्ग नगरपालिकेचे ठीकाण आहे. हिंगोली नगरपरिषदेची स्थापना 1952 साली झाली.शहराचे एकुण क्षेत्रफळ 18.60 चौ.की.मी. आहे.शहराच्या पुर्वेस अकोला हैद्राबाद रोड,पश्चिमेस कयाधु नदी,दक्षिणेस कयाधु नदी व उत्तरेस अंधारवाडी गावाची हद्द आहे.शहरामधे एकुण 7 प्रभाग असुन 31 नगरसेवक आहेत पैकी 14 जागा महिलांसाठी राखिव आहेत.कर्मचारी व अधिकारी यांची 231 पदे मंजुर आहेत.पैकी अधिकारी 9 तर इतर 222 कर्मचारी आहेत. हिंगोली हे जिल्ह्याचे ठीकाण असुन येथे महत्वाचे रेल्वेस्थानकही आहे.समुद्रसपाटीपासुन 457 मी. उंच आहे.येथील हवामान कोरडे असुन 903.50 मि.मी. इतके पर्जन्य आहे. 1994 साली शहर आराखडा मंजुर झाला.वार्षिक अंदाजपत्रकातील तरतुद व खर्च 2009-10 860.28 595.71 2010-11 1285.80 919.99 2011-12 1405.40 924.54.2004 साली नगरपालिकेस जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा स्वछ्ता पुरस्कार प्राप्त झाला आहे. चिरागशहा बाबा दर्गा,जलेश्वर तलाव यासारखे पर्यटन स्थळ येथे आहेत.

Map of नगरपरिषद हिंगोली