पिल्लु तुझ्यासाठी कायपण

pune, Pune, 411033
पिल्लु तुझ्यासाठी कायपण पिल्लु तुझ्यासाठी कायपण is one of the popular News & Media Website located in pune ,Pune listed under Book Store in Pune , Media/news company in Pune ,

Contact Details & Working Hours

More about पिल्लु तुझ्यासाठी कायपण

मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय ..♥♥
तुझा पहिला पहिला स्पर्श
...♥♥
तुला पाहून लपवता न आलेला हर्ष...
सगळ सगळा पुन्हा अनुभावावसे वाटतंय
...♥♥
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय...
तुझं लाड लाड मला सार जग बक्षिसं देणं..
जोषात येऊन तू मला चांदणं तोडून देणं
..♥♥
स्वप्नांच्या त्या विश्वातमला पुन्हा जगावंसवाटतंय..
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय...
तुझं मला वेडू म्हणून हाक मारण
..♥♥
मी चिडले की तुझं खोटा खोटाहसणंतूझे माझ्या वरचेप्रेम,
पुन्हा एकदा अनुभवासवाटतंय
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय
..♥♥

Map of पिल्लु तुझ्यासाठी कायपण