संस्कृती विकास मंडळ, देलवाडी

At. Delwadi, Post. Kudan, Tal. Palghar, Dist. Palghar, Boisar, 401 502
संस्कृती विकास मंडळ, देलवाडी संस्कृती विकास मंडळ, देलवाडी is one of the popular Nonprofit Organization located in At. Delwadi, Post. Kudan, Tal. Palghar, Dist. Palghar ,Boisar listed under Non-profit organization in Boisar ,

Contact Details & Working Hours

More about संस्कृती विकास मंडळ, देलवाडी

आम्हास आपली ओळख करुन देण्यात आनंद होतो की संस्कृती विकास मंडळाची स्थापना, संस्थेचे अध्यक्ष श्री. अंकुर राऊत व देलवाडी गावातील नवतरुणांच्या समाजकारण करण्याच्या उद्देशाने केली गेली. ग्रामिण भागातील तरुणांना आपल्या ग्रामिण खेळाविषयी आवड निर्माण करणे व त्यांना त्यात प्रोत्साहीत करणे, तसेच गरीब विद्यार्थ्यांना ज्यांचे आई-वडिल नसल्या कारणाने किंवा ते सक्षम नसल्या कारणाने, प्राथमिक शिक्षण घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना शोधुन त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करुन त्यांचा शैक्षणिक खर्च ( जसे वह्या-पुस्तके, शालेय गणवेश, बस पास इत्यादी ) करणे, तसेच गरीब आजारी व्यक्तींना वैद्यकीय मदत करणे, त्यांना आजारपणा मध्ये मोफत रुग्णवाहीका उपलब्ध करुन देणे असे नानाविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविणे या साठी संस्कृती विकास मंडळाची ख्याती परिसरात आहे.
अशा अनेक गरजुंना तुमच्या सारख्या दात्यांच्या मदतीची आवश्यकता आहे, तरी उदार अंतःकरणाने आपण मदत करावी ही आपणांस नम्र विनंती.

Map of संस्कृती विकास मंडळ, देलवाडी

OTHER PLACES NEAR संस्कृती विकास मंडळ, देलवाडी