भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन

Perugate Bhave High School, Sadashiv Peth,, Pune, 411030
भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन is one of the popular Publisher located in Perugate Bhave High School, Sadashiv Peth, ,Pune listed under Publisher in Pune , Bookstore in Pune , Public Figure in Pune ,

Contact Details & Working Hours

More about भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन

'राष्ट्रहित सर्वतोपरि' या विचाराने सन १९७९पासून कार्यरत 'भारतीय विचार साधना प्रकाशन, पुणे' हे साहित्य गृह जनामनांत रुजले आहे. तब्बल ३७ वर्षे राष्ट्रीय विचार आणि महापुरुषांचे कार्य पुस्तकांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवण्याचे कार्य अविश्रांतपणे करणा-या या संस्थेने bhavisa.bookbharati.com या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन माध्यमातून पुस्तक विक्री ही नवी सुविधा सुरू केली आहे. भाविसा प्रकाशित इ-बुकदेखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
संस्थेने प्रकाशित केलेली ५०० हून अधिक पुस्तके 'विचारयात्रा' या वाहनामार्फत महाराष्ट्राच्या खेडोपाडी प्रतिनिधींच्या साहाय्याने उपलब्ध होतात.

Map of भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन