मी आभिमानाने सांगतो मी मराठा आहे.

All Maratha boy's.., Pune,
मी आभिमानाने सांगतो मी मराठा आहे. मी आभिमानाने सांगतो मी मराठा आहे. is one of the popular Community Organization located in All Maratha boy's.. ,Pune listed under Community organization in Pune ,

Contact Details & Working Hours

More about मी आभिमानाने सांगतो मी मराठा आहे.

हे पेजवर तमाम मराठा बांधवांनांचे हार्दिक स्वगत आहे..">"मी आभिमानाने सांगतो मी मराठा आहे"
हे पेज तमाम मराठा बांधवांना एकत्र आणुन मराठा समाजाच्या प्रश्नांचा विचार करण्याचे कार्य करण्यांचे प्रयत्न करील..
मराठा म्हणजे एक वादळ आहे जर हे वादळ सुटलं तर चांगल्या चांगल्यांचा पालापचोळा झल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून मराठा समाजाच्या प्रश्नांचा गांभिर्याने विचार करा...जर प्रश्न सुटत आसेल आडकाठी तर कुणी आणण्याचा प्रयन्त करू नका नाहीतर त्याचा कचरा केल्याशिवाय ठेवणार नाही...
शांत आहे म्हणून संत नाही
लढण्याला आमच्या आंत नाही.
लढता लढता लढता मेलो
तरी त्याची आम्हाला खंत नाहीँ...

Map of मी आभिमानाने सांगतो मी मराठा आहे.

OTHER PLACES NEAR मी आभिमानाने सांगतो मी मराठा आहे.