Samrudhi Goat Research and Training Center is a locally owned faciality located in Sakhar kherda, Tahsil: Sindkhed Raja Dist.Buldana.
We own several different Indian goat breeds such as Jamunapari, Beetal, Barbari, Sojat, Sirohi, Osmanabadi, as well as exotic breeds such as African Boer, Sanen, and Bentam
समृध्दी शेळी संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे साखरखेर्डा,ता.सि,राजा. जि.बुलडाणा येथे स्थित आहे.
आमच्याकडे जमनापारी, बिटल, सोजात, बारबेरी, सिरोही व उस्मानाबादी यासारख्या भारतातील विविध जातीच्या शेळया उपलब्ध् आहेत. तसेच अफ्रिकन बोअर, सानेन, बेंटम यासारख्या विदेशी जातीच्या शेळयासुध्दा उपलब्ध् आहेत.