श्री प्रशांत वासुदेव ढाकणे युवा मंच

7/5, arun autimobiles, Ghat Road, Nagpur, 440018
श्री प्रशांत वासुदेव ढाकणे युवा मंच श्री प्रशांत वासुदेव ढाकणे युवा मंच is one of the popular Social Service located in 7/5, arun autimobiles, Ghat Road ,Nagpur listed under Social Service in Nagpur , Political Party in Nagpur ,

Contact Details & Working Hours

More about श्री प्रशांत वासुदेव ढाकणे युवा मंच

नमस्कार मी श्री प्रशांत वासुदेव ढाकणे बोलत आहे. मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून प्रभाग क्र. १७ ची उमेदवारी दाखल केलेली आहे. आजपर्यंतची विकासाची वाटचाल यापेक्षाही जलद गतीने चालण्यासाठी मी व माझे सहकारी काँग्रेस पँनेल, रिपा (गवई) व लोकमंच चे सहकारी काँग्रेस तर्फे निवडणूक रिंगणात उभे आहोत. तुमचा जो आशीर्वाद आमच्यासोबत आजपर्यंत आहे, तो असाच पुढेही कायम असू द्या. हि विनंती..!
"प्रभागाच्या विकासाची धरली आम्ही कास, चला सर्व मिळून करूया प्रभाग क्रमांक १७ चा विकास..!"
"हाताला हात द्या, विकासाला साथ द्या आणि काँग्रेसलाच मत द्या".

प्रभाग क्र. १७ काँग्रेस उमेदवार, रिपा (गवई) व लोकमंचाचे
१) श्री. प्रशांत ढाकणे - गट "अ"
२) सौ. कल्पना सपकाळ - गट "ब"
३) सौ. हर्षला मनोज साबळे - गट "क"
४) श्री. शेखर पिकलमुंडे - गट "ड"
"प्रभागाच्या विकासाची धरली आम्ही कास, चला सर्व मिळून करूया प्रभाग क्रमांक १७ चा विकास..!"
"हाताला हात द्या, विकासाला साथ द्या आणि काँग्रेसलाच मत द्या".

Map of श्री प्रशांत वासुदेव ढाकणे युवा मंच