आधार - एक आशा फाउंडेशन ,करंजी

Karanji, 413532
आधार - एक आशा  फाउंडेशन ,करंजी आधार - एक आशा फाउंडेशन ,करंजी is one of the popular Social Service located in ,Karanji listed under Non-governmental organization (ngo) in Karanji , Social Services in Karanji ,

Contact Details & Working Hours

More about आधार - एक आशा फाउंडेशन ,करंजी

आधार - एक आशा फाउंडेशन -ग्रामीण भागातून आलेल्या अश्या लोकांचा ग्रोउप आहे ज्यांना आपल्या मातीतल्या लोकांसती /गावासाती काही तरी करायचा आहे खास करून शिक्षण,शेती व शेतकर्यांना मदत.
आमचा मुख्य उद्देश्य शैक्षणिक विकास, ग्रामीण भागात करिअर पर्याय आणि शेतक-यांच्या दृष्टीने खास शिक्षण गरजू लोकांना मदत करण्यासाठी आहे.
आधार - एक आशा फाउंडेशन - सगळ्यांना चांगला शिक्षण , चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे या मध्ये विस्वास तेवतो.
आमचा व्हिजन महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागातील गरजू लोकांना जास्तीत जास्त मदत पोहोचण्याचा प्रयतना असेल.

--- आम्ही राजकीयदृष्ट्या प्रेरित लोक नाहीत ---

Map of आधार - एक आशा फाउंडेशन ,करंजी