महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कांजुर-भांडुप १११-११७

Ganesh Shankar Devkar Guruji Chowk, DATAR COLONY, KANJUR VILLAGE, BHANDUP-EAST, Mumbai, 400042
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कांजुर-भांडुप १११-११७ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कांजुर-भांडुप १११-११७ is one of the popular Political Organization located in Ganesh Shankar Devkar Guruji Chowk, DATAR COLONY, KANJUR VILLAGE, BHANDUP-EAST ,Mumbai listed under Political organization in Mumbai ,

Contact Details & Working Hours

More about महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कांजुर-भांडुप १११-११७

आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (कांजुर-भांडुप १११-११७) हे संकेतस्थळ प्रकाशित करत असताना आम्हाला मनापासून आनंद होतो आहे. त्यातला सर्वात महत्त्वाचा आणि मोठा आनंद आम्हाला तुमच्यापर्यंत रोज पोहोचता येणार आहे.

महाराष्ट्राच्या विकासार्थ काम करण्यासाठी सर्व मराठी माणसांना - ज्यात सर्व जातींचे, धर्मांचे, पंथांचे आणि वर्गांचे लोक आले - एकत्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ध्वजाखाली त्यांना एकवटवणे ही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवश्यक मानते. व त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (कांजुर-भांडुप १११-११७) कटीबद्ध आहे



Map of महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कांजुर-भांडुप १११-११७

OTHER PLACES NEAR महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कांजुर-भांडुप १११-११७