ZEP Foundation

Ambepur,Po. Poynad,Tal. Alibag, Dist. Raigad 402 108., Alibágh, 402108
ZEP Foundation ZEP Foundation is one of the popular Non-Governmental Organization (NGO) located in Ambepur,Po. Poynad,Tal. Alibag, Dist. Raigad 402 108. ,Alibágh listed under Non-governmental organization (ngo) in Alibágh ,

Contact Details & Working Hours

More about ZEP Foundation

'झेप' सहकारी व उत्पादित संस्था
रायगड जिल्ह्यात विशेषतः महिला सक्षमीकरणाच्या कार्यात अग्रेसर असणारी संस्था म्हणून 'झेप' संस्था कार्यरत आहे. खारेपाट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनामुळे झेप संस्था आणि झेप संस्थेच्या अध्यक्षा सौ. चित्रा पाटील यांचे नाव संपूर्ण देशात पोहचले आहे.
झेप या संस्थेने रायगड जिल्ह्यात स्वतःच्या सामाजिक विकासाच्या ध्येयामुळे सामान्य लोकांमध्ये एक विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. संस्थेने परिसरातील महिलांच्या दृष्टीने एक आदर्श निर्माण केला असून, महिलांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी संस्था अध्यक्षा चित्रा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील, आ. जयंतभाई पाटील व आ. पंडितशेठ यांच्या मार्गदर्शनाद्वारे यशस्वीपने वाटचाल करीत आहे.
संस्थेने आजपर्यंत राबवलेले यशस्वी उपक्रम
1.खारेपाट महोत्सव
2.पाककला स्पर्धा
3.आईच्या महानतेला सलाम
4. कला कौशल्य स्पर्धा
5. आदर्शांचा गौरव
6. महिला संगठन

Map of ZEP Foundation