yuvalekhak.com

Jalgaon, 425001
yuvalekhak.com yuvalekhak.com is one of the popular Media/News Company located in ,Jalgaon listed under Media/news/publishing in Jalgaon ,

Contact Details & Working Hours

More about yuvalekhak.com

नमस्कार, 'युवालेखक डॉट कॉम' yuvalekhak.com नावाचा ब्लॉग आम्ही सुरु करतोय. ब्लॉगच्या नावावरून बहुदा आपणाला लक्षात आले असेलच की, नेमका हा विषय काय आहे. तर युवा दोस्ताहो, आजकाल फेसबुक, वाटस अप किंवा सर्वच उपलब्ध सोशल मिडीयात युवक बिनधास्तपणे व्यक्त होत आहेत. विषय कुठलाही असो त्यावर तत्काळ चर्चा होतेय. पॉझीटीव, निगेटिव दोन्ही बाजूंवर प्रचंड धुमशान होतंय. आम्ही काहीच विशेष करणार नाहीयेत. तुमच्या फेसबुक, वाटस अपच्या पोस्ट उचलणार आहोत, (तुम्हाला विचारून बर्का) आणि त्या या साईटवर ठेवणार आहोत. जेणेकरून आजच्या युवकांचे लेखन, विचार सर्वांना एकत्रितपणे इथे वाचता येतील. तुम्हाला जर आमच्यासाठी लिहायचे असेल तरीही तुम्ही लिहू शकता. विषय, व्याकरण, एंगलशी देणे-घेणे नाही. पण समाजाच्या कुठल्यातरी घटकाला त्याचा उपयोग व्हावा, अस काहीतरी असाव. बाकी मंच आपलाच आहे. सहकार्य अगदीच हक्काने मागु... आपले विचार, लेख, कविता आम्हाला admin@yuvalekhak.com वर पाठवाच...

Map of yuvalekhak.com