Shrivishalganpati

Ahmednagar, 414004
Shrivishalganpati Shrivishalganpati is one of the popular Community Organization located in ,Ahmednagar listed under Hindu Temple in Ahmednagar , Community organization in Ahmednagar ,

Contact Details & Working Hours

More about Shrivishalganpati

श्री विशाल गणपती मंदिर, माळीवाडा हे अहमदनगर शहराचे ग्रामदैवत असून शहरवासियांचे श्रद्धास्थान आहे. श्री गणेशाची मूर्ती ही पूर्वाभिमुख असून त्याची उंची सव्वा अकरा फूट आहे. हा उजव्या सोंडेचा गणपती असून तीन हातांनी आशीर्वाद देणारी शेन्दरी मूर्ती भारतात इतरत्र कोठेही आढळत नसल्याने एकमेव अद्वितीय अशा प्रकारची मूर्ती आहे. तसेच बेंबीमध्ये लिंग आहे.
श्री गणेश मंदिर हे पुरातन काळातील असून सीना नदीतिरी वसलेले आहे. अहमदनगर शहरातील कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक इत्यादी. क्षेत्रातील कामाचा शुभारंभ हा 'श्री' पुजनाने होतो. कारण या पवित्र ठिकाणहून केलेली सुरूवात ही निश्चित यशदायी, फळदायि अशा प्रकारची होते हा भक्तांचा अनुभव आहे. या ठिकाणी केलेली मनोकामना सिद्धीस जाते म्हणूनच यास 'सिद्धीविनायक' देखील संबोधीतात. अहमदनगर शहराच्या गणेशोत्सव मिरवणुकीत प्रथम मान यास असल्याने त्यास 'मानाचा गणपती' म्हणतात.

Map of Shrivishalganpati