Sanatan Shop

Sanatan Sankul, Panvel, 410221
Sanatan Shop Sanatan Shop is one of the popular Religious Bookstore located in Sanatan Sankul ,Panvel listed under Shopping/retail in Panvel , Religious Book Store in Panvel ,

Contact Details & Working Hours

More about Sanatan Shop

सनातनची राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांविषयीची अनमोल ग्रंथसंपदा’ आता www.SanatanShop.com या संकेतस्थळावर उपलब्ध !
प्रत्येक मनुष्याला सुखाची (Happinessची) नव्हे, तर आनंदप्राप्तीची (Blissची) एक आंतरिक ओढ असते. या आनंदप्राप्तीसाठी त्याला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन लाभल्यास त्या जिवाचा उद्धार होतो. असे मागदर्शन करण्यासाठी पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धत, तसेच गुरु होते. अलीकडच्या काळात समाजाच्या घसरलेल्या सात्विकतेमुळे खरे गुरु लाभणे महाकर्मकठीण झाले आहे. अशा वेळी कोट्यवधी जिज्ञासू जिवांसाठी ‘ग्रंथ हेच गुरु’ ठरतात. ‘सनातन’ची अलौकिक ग्रंथसंपदा समाजाची ही निकड पूर्ण करते.

Map of Sanatan Shop