Rupeenagar Talawade

Rupeenagar Talawade, Pune, 412114
Rupeenagar Talawade Rupeenagar Talawade is one of the popular Public Services & Government located in Rupeenagar Talawade ,Pune listed under Public services & government in Pune , Landmark & Historical Place in Pune ,

Contact Details & Working Hours

More about Rupeenagar Talawade

इंद्रायणी नदी
इंद्रायणी नदीवरील तळवडे चिखली उत्तर पूर्व हद्दीने दक्षिणेस देहू आळंदी रस्ता ओलांडून पुढे त्याच हद्दीने धनगरबाबा मंदिरा जवळील सोपान भालेकर यांच्या जवळील रस्त्यापर्यंत व नाल्यापर्यंत
तळवडे चिखली हद्दीवरील धनगरबाबा मंदिरा जवळील सोपान भालेकर यांच्या जवळील दक्षिण बाजूकडील रस्त्याने पश्चिमेस सतिश भालेकर व वैभव सुपर मार्केट यामधील गणेशनगर चौकापर्यंत तेथून दक्षिणेस रस्त्याने महालक्ष्मी हार्डवेअर व वरद इंजिनिअरींग यांचेमधील रस्त्यापर्यंत तेथून पश्चिमेस स्नेहा पॉलिमर कंपनी समोरील रस्त्यापर्यंत तेथून दक्षिणेस साई माऊली व बाबूराव पानसरे यांचे इमारतीमधील रस्त्यापर्यंत तेथून पुढे करवीर सोसायटीमधून पश्चिमेस लक्ष्मी सुपर मार्केट समोरील रस्त्यापर्यंत (जगद्गुरु चौक) तेथून दक्षिणेस कमला हॉस्पिटल व स्वामी समर्थ मेडीकल यांचेमधील रस्त्याने निगडी तळवडे हद्दीपर्यंत तेथून पश्चिमेस त्याच हद्दीने देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीपर्यंत.
मनपा व देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्द

Map of Rupeenagar Talawade