Masuchiwadi Grampanchayat Masuchiwadi.

Sangli, 415413
Masuchiwadi Grampanchayat Masuchiwadi. Masuchiwadi Grampanchayat Masuchiwadi. is one of the popular Government Organization located in ,Sangli listed under Community organization in Sangli ,

Contact Details & Working Hours

More about Masuchiwadi Grampanchayat Masuchiwadi.

कृष्णमाईच्या कुशीत वसलेले
मसूचीवाडी(आनंदपुर)गांव.मसूचीवाडी गावाचे ग्रामदैवत असलेले हनुमान मंदिर,दत्त मंदिर ,विठ्ठल रुक्मिणी मंदिर ,ब्रम्हासावित्री मंदिर ,लक्ष्मी मंदिर,
यामुळे गावाच्या सौंदर्‍यात भर पडली आहे.गावामध्ये शिक्षणासाठी अंगणवाडी ते हायस्कूल सोयय आहे.तरुण मुलांच्या एकीने गावामध्ये व्यायामशाळा ,
जिम चालू आहेत.नुकतेच ग्रंथालय सुरू करण्यात आले.सरकारी दवाखाना ,पोस्ट ऑफीस,वित्त संस्था गावामध्ये कार्यरत आहेत.संस्कृतिक व क्रीडा
संस्था यांच्या सहकार्याने गावामध्ये हनुमान जयंती,दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
नदीकाठी वसलेली मंदिरे,मोकळी स्वछ हवा,यामुळे गावाला निर्मलग्राम पुरस्कार मिळाला आहे.१ लक्ष वृक्ष लागवड करून गावाने पर्यावरण
विकसरत्न पुरस्कार प्राप्त केला आहे.
महादेवाचे आरध्या स्थान असलेले सागरेश्वर आणि गुरुदेव दत्तांचे देवस्थान असलेले औदंबर यांच्या सानिध्यात असलेले मसूचीवाडी(आनंदपूर)
गांव.

Map of Masuchiwadi Grampanchayat Masuchiwadi.