MandiApp

404 Pentagaon 1, Magarpatta City, Pune, 411028
MandiApp MandiApp is one of the popular App Page located in 404 Pentagaon 1, Magarpatta City ,Pune listed under App Page in Pune ,

Contact Details & Working Hours

More about MandiApp

MandiApp माध्यमातून शेतकऱ्यांना/व्यापार्यांना एकाच ठिकाणावरुन ऑनलाइन शेतमाल खरेदी, विक्री, व शेतीविषयक सेवा यांची नोंदणी करुन त्यासंबंधित सुविधा पुरविल्या जातात.यामध्ये शेतमाल विक्री,खरेदी , बाजारभाव , शेतमाल साठवणूक व वाहतूक व्यवस्था,कामगार पुरवठा ,पॅकेजिंग व शेतमाल उपलब्धता ईत्यादी संदर्भातील मार्गदर्शन व सेवा दिल्या जातात. या मार्फत शेतकरी आपला ताळेबंद असलेला विषमुक्त शेतमाल ग्राहक, निर्यातदार व प्रक्रिया उद्योजक यांना विकून शाश्वत फायदा मिळवू शकतो.आजच डाऊनलोड करा लिंक https://goo.gl/31MEQS

Map of MandiApp