Kudalwadi Jadhavwadi

Kudalwadi Jadhavwadi, Pune, 412114
Kudalwadi Jadhavwadi Kudalwadi Jadhavwadi is one of the popular Public Services & Government located in Kudalwadi Jadhavwadi ,Pune listed under Public places in Pune , Landmark in Pune ,

Contact Details & Working Hours

More about Kudalwadi Jadhavwadi

इंद्रायणी नदी
इंद्रायणी नदीपासून मोशी चिखली हद्दीवरील शिवेने व रस्त्याने दक्षिणेस देहू आळंदी रस्त्यावरील लक्ष्मी मंदिर व नामदेव बोराटे यांचे सदगुरुकृपा हॉटेल यांचे इमारतीमधील रस्त्याने व चिखली मोशी शिवेने दक्षिणेस श्रीमती कर्मवती इंग्लिश मेडियम स्कूल व न्यू डेल्टा इलेक्ट्रीकल यांचेमधील रस्त्याने व मोकळ्या जागेने दक्षिणेस शिवसृष्टीचे पश्चिम बाजूने रस्त्यापर्यंत व पुढे पूर्वेस सिध्दी होम इमारत व द्बारकानगरी यांचे इमारतीमधील रस्त्याने दक्षिणेस तुलसी आर्केड इमारती समोरील स्पाईन रस्ता व मर्सिडीस कॉर्नरपर्यंत.
मर्सिडीस कॉर्नर व तुलसी आर्केड यांचेमधील स्पाईन रस्त्याने पश्चिमेस के.एस.बी. चौक ते कुदळवाडी रस्त्यापर्यंत व तेथून उत्तरेस विजय हार्डवेअर व कांताराम स्मृती इमारतीमधील रस्त्यापर्यंत तेथून त्याच रस्त्याने पश्चिमेस राज एंटरप्रायजेस व प्रेस्टिज स्टोअर त्यांचेमधून गायकवाड पॉलिक्लिनीक दवाखाना व सदाशिव नेवाळे यांचे इमारतीमधील रस्त्याने उत्तरेस पोपट नेवाळे व शिवा रेसिडेन्सीपर्यंत तेथून पश्चिमेस गोविंद व मैत्रेय इमारती समोरील रस्त्याने गावडे स्टील कार्पोरेशन व दत्तात्रय नेवाळे यांचे घरासमोरील रस्त्यापर्यंत.
नेवाळे वस्ती रस्त्यावरील गावडे स्टील कार्पोरेशन व सिताई निवास यांचेमधील रस्त्यापासून उत्तरेस नेवाळे वस्ती रस्त्याने दिलीप लक्ष्मण नेवाळे व पंढरीनाथ नेवाळे (गणेश मंदिर) यांचे घरापर्यंत व तेथून चिखली मुख्य रस्त्याने उत्तरेस देहू आळंदी रस्त्यापर्यंत रस्ता ओलांडून (चौक) पसायदान मेटल व जीवन लॅबोरेटरी यांचेमधून उत्तरेस इंद्रायणी नदीपर्यंत (स्मशान भूमी)

Map of Kudalwadi Jadhavwadi