करिअर हे विविध क्षेत्रात होवू शकते आणि एकाच क्षेत्रात विविध भूमिका पार पाडाव्या लागतात. आपल्याला ज्या कामाची आवड आहे आणि ज्यामध्ये प्राविण्य मिळवायचे आहे त्यासाठी, त्या पदाच्या आवश्यकतेनुसार ते कौशल्य शिकून, प्रत्यक्षात करून प्राविण्य मिळवा. स्वतःच ठरवा काय शिकायचे आहे ते. स्वताच अभ्यासक्रम निवडा कल चाचणी देवून !