Jalgaon

MH 19, Jalgaon, 425001
Share
Add Review

Details

जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील महत्वाचे शहर आहे. जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर महत्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे. कापूस, खाद्य तेले, केळी इ. बाजारपेठ येथे असून जळगाव सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे. येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिध्द आहे.जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन ठिबक सिंचन प्रकल्प या महत्वाच्या संस्था स्थित आहेत.

Map

Updates From Jalgaon

Share Your Experiance About Jalgaon

Other Information