Jagdamb Pratisthan - जगदंब प्रतिष्ठाण

मुख्य संपर्क कार्यालय, Manmad, 423104
Jagdamb Pratisthan - जगदंब प्रतिष्ठाण Jagdamb Pratisthan - जगदंब प्रतिष्ठाण is one of the popular Hindu Temple located in मुख्य संपर्क कार्यालय ,Manmad listed under Community organization in Manmad , Social Services in Manmad ,

Contact Details & Working Hours

More about Jagdamb Pratisthan - जगदंब प्रतिष्ठाण

ll श्री गणेश ll

॥ जगदंब प्रतिष्ठाण ॥

सुखकर्ता दु:खहर्ता श्रीगणेशाला वंदन करुन राष्ट्रीय एेक्य व सामाजिक एेक्यासाठी सार्वजनिक स्वरुपात निरपेक्षपणे देशसेवेची नम्रसेवा गरीब-दुर्बल घटकांना मदत, समाजोपयोगी जनसेवा, पशु-पक्षी सेवा, पर्यावरण संवर्धन, जनहित-आरोग्यसेवा, सुदृढ समाज निर्मितिचे उपक्रम, सहकार, सहकार्य, श्रमप्रतिष्ठा, प्रेम, बंधुभाव, समता, स्वातंत्र, सुख, शांती, राष्ट्रीय समृध्दी, कायदा-सुव्यवस्था, शैक्षणिक,सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक दृष्टिकोन, भ्रष्ठाचार निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता, समाजोन्नत्ती, अन्यायाविरुध्द जन-जागृती, अशी समाजोपयोगी विविध मूल्ये डोळ्या-समोर ठेवून समाजातील " मानवता " मूल्याचे संवर्धन व अखिल भारतीय देशबांधवासाठी लोककल्याण सहकार व सहकार्य या सामाजिक बांधिलकीसाठी " जगदंब प्रतिष्ठाण " स्थापनेची पवित्र प्रेरणा मिळाली..!

आई जगदंबेच्या दिव्यकृपेने आम्ही जगदंब प्रतिष्ठाणची मनमाड मध्ये स्थापना श्रीगणेशचतुर्थी दिनांक १७/०९/२०१५ रोजी श्रीगणेशोत्सव या शुभ-मुहुर्तावर शुभारंभ करीत आहोत..! श्रीगणेशोत्सवातील दिव्यानंद सर्वांसाठी मानवीजीवनात परमानंद ठरेल अशी आमची श्रीगणेशाला व आई जगदंबेला प्रार्थना आहे. या राष्ट्रीय, सामाजिक उपक्रमात आपला उत्स्पृर्त सहभाग अभिनंदनीय आहे..! आपण आनंदाने जगदंब प्रतिष्ठाणला बहुमोल सहकार्यासाठी सामील होवून उपकृत करावे ही विनंती...!

श्रीगणेश भक्तांची मांदियाळी ।
सेवा-सत्कर्म सर्वकाळी
घडत राहो भूमंडळी ॥

॥ सर्वे भद्राणि पश्यन्तु ॥

॥ जय जगदंब ॥
॥ जय महाराष्ट्र ॥
॥ जय भारत ॥



सभासद नोंदनी साठी संपर्क :

१) मुकुंद गोसावी : 7083226089
२) धिरज संक्लेचा : 9960577760
३) सिध्देश परब : 8600787288
४) तुषार शिंदे : 7387656621
५) कुणाल पवार : 8796310719

Map of Jagdamb Pratisthan - जगदंब प्रतिष्ठाण

OTHER PLACES NEAR JAGDAMB PRATISTHAN - जगदंब प्रतिष्ठाण