Ganesha idol भूषण कला केंद्र

nandimal naka pen, Pen, 402107
Ganesha idol      भूषण  कला केंद्र Ganesha idol भूषण कला केंद्र is one of the popular Business Service located in nandimal naka pen ,Pen listed under Business service in Pen ,

Contact Details & Working Hours

More about Ganesha idol भूषण कला केंद्र

गणेश शब्दाचा अर्थ गणांचा- ईश वा प्रभु असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे. महाराष्ट्रात हे नाव विशेष लोकप्रिय आहे. विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात. हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे. विनायक- शब्दाचा अर्थ वि म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे तो. याच अर्थाने गणाधिपती नावही प्रचारित आहे. हेरंब नाव देशीय प्राकृत शब्द हेरिम्बो पासुन आले आहे. हेरंब म्हणजे दीनजनांचा तारणकर्ता होय.

Map of Ganesha idol भूषण कला केंद्र