सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र - घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा

Pune, 411033
Share
Send Message Add Review

Details

एक आवाहन:
समूहावर जातीयवादाच्या कोणत्याही पोस्टला थारा दिला जाणार नाही.
हा समूह छत्रपतींच्या कार्यावर भर देण्यासाठी सदैव तत्पर आहे.
तुमच्याकडे काही विचार किंवा काही कल्पना असतील तर त्यांचे स्वागत आहे.

------------------------------------------------------------------------------------------

याच किल्ल्यांनी दिला रयतेस श्वास ,
याच किल्ल्यांवर मांडली स्वातंत्र्याची रास ,
यांचाच आवळलाय सरकारने फास ,
का सहन करायचा यांनी परोपकाराचा त्रास ?

घेतला आहे आपण गड-कोटांचा ध्यास ,
बोला शिवभक्तांनो !

घडवायचा का नव्याने इतिहास ?

जय जिजाऊ !
जय शिवराज !
जय शंभूराज !
जय गडकोट !

Map

Updates From सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र - घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा

Share Your Experiance About सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र - घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा

Other Information